पाडवा मेळाव्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून माहिममधील अनधिकृत मजारीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसेकडून ट्विटद्वारे प्रतिक्रिया!-->…
सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणजे व्हाट्सअॅप होय. ग्राहकांसाठी व्हाट्सअॅप अनेक नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. गेल्या काही दिवसांत व्हाट्सअॅपने अनेक नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत.मेटाने डेस्क्सटॉप वापरकर्त्यांसाठी WhatsApp Desktop App लॉन्च केले आहे. WhatsApp हे App विंडोजसाठी लॉन्च केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळणार आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत इंस्टाग्राम आणि फेसबुक पोस्टद्वारे अधिकृत घोषणा केली आहे.मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या पोस्टमध्ये असे सांगितले की, नवीन!-->!-->!-->…
नॅशनल क्रश असे म्हटले की डोळ्यासमोर येते साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना..तिचा एक मोठा चाहता वर्ग आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या रोजच्या लाईफस्टाईलबद्दल माहिती दिली. तिने काही अशा गोष्टी शेअर केल्या ज्या खरंतर प्रत्येकाला शिकायला हव्यात. रश्मिका आयुष्यातील खूप छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देते. तिनं सांगितलं की ती तिच्या कुटुंबातील मोठ्यांचेच नाही तर घरात काम करणाऱ्या मदतनीसांच्या देखील पाया पडून आशीर्वाद घेते.रश्मिका मंदाना साऊथ आणि हिंदी सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण असं असलं तरी तिच्या आई-वडीलांना!-->!-->!-->…
अननस हे फळ खायला उत्तम शिवाय वजन कमी करण्यास फार उपयुक्त आहे. अननस फळ म्हणून किंवा ज्युस म्हणून आपण खात असतो. अननसाचा वापर केक, आईसक्रिममध्ये केला जातो. अननसाचा शिरा बनतो एकूणच चविष्ठ फळ म्हणून अननासाकडे पाहिलं जातं.अननसमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. यात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. अननसाचे सेवन चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. वजन कमी करण्यासाठी अननसाचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि हाडे देखील मजबूत होतात. अननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि!-->!-->!-->…
मानहानीच्या खटल्यात सूरतच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून त्यांना जामीनही मंजूर झालाय. पण यामुळं त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते अशी चर्चा आता सुरु झाली आहे. पण खरंच असं होऊ शकतं का?वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात सूरच्या जिल्हा कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीदरम्यान राहुल गांधींनी कोर्टात सांगितलं की, माझा हेतू चुकीचा नव्हता. माझ्या विधानामुळं कोणाचंही नुकसान झालेलं नाही. त्यामुळं आपल्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केलीसन २०११ मध्ये!-->!-->!-->!-->!-->…
आज २३ मार्च, जागतिक हवामान दिन. हवामानाचा सामान्य माणसाशी थेट संबंध येतो. कधी ऊन तर कधी पाऊस. सततच्या बदलत्या हवामानाला सामान्य माणूस कंटाळलेला आहे. दोन महिन्यांत पावसाळा सुरू होईल. या काळात हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज सर्वाधिक महत्त्वाचे ठरतात. मात्र बऱ्याचदा याबाबतचा सामान्य माणसाचा अनुभव फारसा चांगला नसतो.मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली असताना नेमकं त्याच दिवशी कडकडीत ऊन पडावं आणि पाऊस गेला की काय असं वाटत असताना नेमक्या त्याच वेळी पावसाची रिमझिम व्हावी. हे असं का होतं ? हवामान विभागाने पहिल्या!-->!-->!-->…
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' ही मालिक ओळखली जाते. आता अरुंधतीचा नवा संसार सुरु झाला आहे. खास अरुंधतीसाठी आशुतोष घरातच डिनर डेटचं आयोजन करणार आहे. अरुंधती या प्रेमाने भारावून जाणार आहे. दुसरीकडे यश मात्र आपल्या आणि गौरीच्या नात्याबद्दल साशंक आहे. गौरीच्या मनात नक्की काय आहे याचा अंदाज येत नसल्याने तो गोंधळला असून मनातला गोंधळ आप्पांसमोर बोलून दाखवणार आहे.'आई कुठे काय करते' च्या आजच्या भागात सुरुवातीला अरुंधती अनिशसोबत इशाबद्दल बोलताना दिसणार आहे. अनिश आणि इशा यांच्यातील नातं नेमकं!-->!-->!-->…
अलिकडेच ChatGPT आणि बिंग यांना एकत्र आणत मायक्रोसॉफ्टनं तंत्रज्ञान जगतात मोठा बदल केला. आता गुगलही चॅटजीपीटीला टक्कर देण्यासाठी पूर्ण तयारीनिशी बाजारात उतरले असून गुगलने वर्कस्पेस ॲप्ससाठी AI फीचर्स जाहीर केलंय. त्यामुळे युजर्संना जीमेल, डॉक्स आणि इतर ॲप्सवर AI फिचर्स वापरता येतील.तुम्हाला जर आता Gmail वर काही लिहायचं असेल तर, गुगलचं नवं AI Power Tool तुमचं हे काम चुटकी सरशी करणार आहे. तुम्ही गुगल ॲप्समध्ये एखादा विषय टाईप केला तर गुगलचं नवीन फीचर AI Power Tool टूल तुम्हाला मजकूर लिहून देईल. तुम्हाला लिहायची गरज पडणार!-->!-->!-->…