
Chhaava: Chhaava falls short in these 5 places, Weak Points in the movie
अभिनेता Vicky Kaushal आणि अभिनेत्री Rashmika Mandanna स्टारर ‘Chhaava’ सिनेमा प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांनी सिनेमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, सिनेमा काही ठिकाणी कमी पडतो. A.R. Rahman यांचे संगीत असो किंवा Yesubai ची भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाचे उच्चार, या 5 weak points तुम्हाला सिनेमात जाणवू शकतात.
1. Rashmika Mandanna ची Yesubai भूमिका
सिनेमात Yesubai ची भूमिका साकारणाऱ्या Rashmika Mandanna च्या संवादफेकीत South Indian accent जाणवतो. हिंदी सिनेमा असला तरी मराठा साम्राज्याच्या कथा सांगताना पात्रांचे उच्चार अधिक authentic हवे होते.
2. A.R. Rahman चे Music फिके
सिनेमासाठी A.R. Rahman यांचे संगीत असले तरी Folk Touch नाही. फक्त ढोल वाजवून मराठा साम्राज्याचे महत्त्व अधोरेखित करता येत नाही. Ajay-Atul किंवा Shankar-Ehsaan-Loy सारख्या भारतीय संगीतकारांऐवजी तमिळ composer ची निवड योग्य ठरली का?
3. गाणी लक्षात राहणारी नाहीत
‘Tanhaji’ मध्ये “Shankara”, ‘Bajirao Mastani’ मध्ये “Gajanana” सारखी गाजलेली गाणी होती. मात्र, ‘Chhaava’ मध्ये एकही Powerful Song नाही. सिनेमात भक्तिगीत किंवा शक्तिशाली ध्वनीयोजना असायला हवी होती.
4. First Half Slow आणि खूप Safe Approach
सिनेमाचा First Half Slow वाटतो. प्रेक्षकांपर्यंत कथा पोहोचवण्यासाठी काही अतिरिक्त दृश्यांची गरज होती. इतिहासाशी छेडछाड न करता सिनेमाला More Engaging करता आलं असतं.
5. Diana Penty ची भूमिका Impactful नाही
अभिनेत्री Diana Penty ने Akbar’s Daughter ची भूमिका साकारली आहे. ती चांगली भूमिका साकारते, पण Akshay Khanna आणि Vicky Kaushal यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना तिचा अभिनय तुलनेत कमजोर वाटतो.
‘Chhaava’ हा एक Visually Stunning सिनेमा आहे, पण काही कमतरता लक्षात घेतल्या तर तो ‘Bajirao Mastani’ किंवा ‘Tanhaji’ इतका powerful वाटत नाही.