
Ladki-Bahin-Yojna
Ladki Bahin Yojana बंद होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. Recently, या Yojana मधून 9 Lakh beneficiaries अपात्र ठरले, ज्यामुळे सरकारला ₹1620 कोटींची बचत झाली. आता ही योजना हळूहळू बंद करण्याचा आरोप Congress MP ने केला आहे.
Scheme हळूहळू Eligibility च्या चौकटीत अडकतेय!
Suruvatila सर्व Ladies ला या Yojaneचा फायदा मिळत होता. But आता Strict Criteria मुळे फक्त गरजू Beneficiaries ना फायदा मिळतोय. त्यामुळे अनेक महिलांना या Financial Help पासून वंचित रहावं लागेल.
₹2100 कधी मिळणार?
State Election Campaign दरम्यान ₹1500 per month दिले जात होते आणि सत्ता आल्यावर ₹2100 मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. But आतापर्यंत त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.
MP Kalyan Kale यांचा Claim – 50 Lakh Beneficiaries Scheme मधून Out?
Congress MP Kalyan Kale यांनी आरोप केला आहे की Government ही योजना हळूहळू बंद करत आहे. सध्या 9 Lakh beneficiaries बाहेर झाले असले तरी हा Number 50 Lakh पर्यंत जाऊ शकतो.
Votes साठी Scheme चा वापर?
MP Kale यांनी दावा केला आहे की ही योजना गरजू महिलांसाठी नव्हती, तर Government Fund चा Political फायदा घेण्यासाठी वापर करण्यात आला.
Sadhya पूर्ण राज्याचे लक्ष Ladki Bahin Yojana च्या भविष्याकडे आहे!