
Cricket - ICC Men's Champions Trophy - Semi Final - India v Australia - Dubai International Stadium, Dubai, United Arab Emirates - March 4, 2025 India's Rohit Sharma shakes hands with Australia's Steve Smith during the toss before the match REUTERS/Satish Kumar
IND vs AUS : यांच्यात मंगळवारी दुबईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधून मैदानात प्रवेश केला.
टीम इंडियाने काळी पट्टी का बांधली?
भारतीय संघाने हा निर्णय मुंबईचे महान फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर घेतला. त्यांच्या स्मरणार्थ आणि श्रद्धांजली म्हणून संपूर्ण संघाने हा अनोखा सन्मान दिला.
सामन्याचा आढावा:
- उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- कर्णधार रोहित शर्मा टॉसदरम्यान अशा प्रकारे दिसणारा पहिला खेळाडू होता.
- भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिलेल्या पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण संघाने भावनिक वातावरणात मैदानात प्रवेश केला.
