Browsing Category
सखी
2023 मध्ये ‘या’ राशींना राहू बनवणार श्रीमंत? नवीन वर्षात धनलाभाची संधी
आपल्या राशींवर ग्रहांचा मोठा प्रभाव असतो.दरवर्षी ग्रह बदलत असतात २०२३मध्ये ही अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे. या पर्वात राहू ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राशी बदलणार आहे. तर याच दिवशी दुपारी!-->…
मोबाईल फास्ट चार्जिंग करायला या टिप्स करतील मदत !
स्मार्टफोन अगदी सगळ्यांकडे असतो, आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणजे मोबाईल, अनेकदा तुम्ही पाहिलं असेल मोबाईलचं चार्जींग पटकन संपलेलं असतं किंवा मोबाईल चार्जींगसाठी खूप वेळ लागतो. असे!-->…
हिवाळ्यात कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी ‘तुप’ अत्यंत फायदेशीर, असा करा वापर
प्रत्येक घरात तुप असतेच काही जण घरात तुप तयार करतात तर काही बाजारातून विकत आणतात पण प्रत्येक घरात आपल्याला तुप मिळतेच. या तुपाचा वापर आपण नितळ त्वचेसाठी देखील करु शकतो.हिवाळा सुरू!-->!-->!-->…
अखेरची संधी, आता ‘या’ लोकांचे पॅनकार्ड कायमचे रद्द होणार
गेल्या वर्षाच्या डिसेंबरपासून पॅन कार्ड हे आधार कार्डला लिंक करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मुदतीत लिंकिंग न करणाऱ्यांना सशुल्क मुदतवाढही दिली. आता सशुल्क लिंकिंगसाठीही!-->…
इम्युनिटी वाढवण्याचा सर्वात सोपा उपाय, BF.7 आणि व्हायरल आजारांपासूनही मिळेल सुटका
जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उद्रेक पाहायला मिळतोय. भारतात ओमायक्रॉन प्रकाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्टवर आहे. बुस्टर डोस घ्या, मास्कचा वापर करा असे आवाहन करण्यात!-->…
कोरोना आणि सर्दी यामधील फरक असा ओळखा !
चीनसह इतर देशात कोरोनाची वाढ झाली असून पुन्हा एकदा जगभरात काळजीचे वातावरण आहे. भारतात लोकांनी दोन डोस घेतले आहेत पण बुस्टर डोस घ्या असे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. भारतात कोरोनाच्या!-->…
कोण होते पहिले सांताक्लॉज? जाणून घ्या या मागची कहाणी
२५ डिसेंबर अर्थात ख्रिसमस, त्याला नाताळ असं ही म्हणता. ख्रिसमसच्या आदल्या दिवशी ख्रिसम इव्ह साजरी केली जाते. चर्चमध्ये प्रार्थना होतात, सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण असत. या!-->…
इम्युनिटी वाढवा हे रामबाण उपाय करा !
थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यात चीनसह काही देशात कोरोना वाढतो आहे त्यामुळे आपले टेन्शन वाढणे सहाजिकच आहे. भारतात केंद्र सरकारसह राज्य सरकार अलर्ट मोडवर असून उपाययोजना!-->…
आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि मोठी रात्र, याचा शरीरावर काय होतो परिणाम?
२२ डिसेंबर हा पृथ्वीवरील सर्वात छोटा दिवस आहे. शाळेत ही गोष्ट आपल्याला शिकवली जाते आज दिवस लहान तर रात्र मोठी असते. दिवस फक्त १० तास ४१ मिनिटे तर रात्र १३ तास १९ मिनिटांची असते म्हणून २२!-->…
मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करतील मदत
भारतासह जगभरात मधुमेह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते आहे. अगदी तरुण मंडळींनासुद्धा मधुमेह होत आहे . मधुमेह आजारात साखरेचे प्रमाण सांभाळावे लागते. आहाराची विशेष काळजी घ्यावी!-->…