
Comedian Ranveer Allahbadia Apologizes after controversial india's got latent
प्रसिद्ध YouTuber Ranveer Allahbadia उर्फ BeerBiceps एका वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडला आहे. Samay Raina च्या comedy reality show मध्ये त्याने स्पर्धकाला विचारलेल्या controversial question मुळे प्रकरण तापलं आहे.
FIR आणि NHRC चा आक्षेप
रणवीरच्या विधानावर FIR registered झाली असून NHRC (National Human Rights Commission) ने देखील यावर objection घेतला आहे. YouTube ला official notice पाठवून controversial video remove करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, 3-day ultimatum देऊन स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.
YouTube ची कारवाई आणि कायदेशीर परिणाम
वाद वाढत असल्याने YouTube ने तत्काळ video delete केला. NHRC Member Priyank Kanoongo यांनी युट्यूबर्सना “mentally disturbed” म्हणत त्यांना arrest & psychological treatment देण्याची सूचना केली आहे.
रणवीर अलाहबादियाची माफी
सर्व स्तरांवरून टीका होत असल्याने Ranveer Allahbadia ने social media post द्वारे public apology मागितली आहे. तो म्हणाला, “My comment was inappropriate and not funny. Comedy is not my forte. I am here just to apologize.”