
Swargate ST Stand
Pune शहरातील Swargate ST Depot मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर पहाटेच्या सुमारास घडलेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. हा प्रकार Swargate Police Station पासून अवघ्या 100 मीटर अंतरावर घडला, त्यामुळे शहरातील Law and Order वर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तरुणी पुण्याहून Phaltan ला जाण्यासाठी पहाटे 5:30 AM च्या सुमारास Swargate ST Stand वर आली. त्या वेळी गर्दी कमी असल्याने तिने फलटण बसची वाट पाहत बाकड्यावर बसली होती. याच दरम्यान, Dattatray Gade या सराईत गुन्हेगाराने तिला दिशाभूल करत एका निर्जन शिवशाही बसमध्ये जाऊन बसण्यास सांगितले. बसमध्ये चढल्यानंतर Gade देखील तिच्या मागोमाग गेला आणि तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार केला.
घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत victim फलटणला रवाना झाली, मात्र नंतर धैर्य एकवटत तिने Swargate Police Station मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित CCTV footage तपासून आरोपी Dattatray Gade ची ओळख पटवली. संबंधित आरोपी हा Serial Offender असून, यापूर्वीही chain snatching, robbery सारख्या गुन्ह्यांसाठी त्याला अटक झाली होती. सध्या तो bail वर सुटलेला होता.
Pune Police ने आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना केली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल अशी माहिती समोर आली आहे. मात्र, आठवड्याभरात पुण्यातील तिसऱ्या अशा घटनेने Women’s Safety आणि city security वर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.