गुंतवणूक करून कमवा पैसाच पैसा ! ‘या’ 5 फायद्याच्या योजना देताय ‘एवढा’ परतावा..

महागाईच्या काळात बचत करणे प्रत्येकालाच कठिण होते. बँकेकडे बचतीचा पर्याय म्हणून आपण पाहतो पण एकदा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार करु शकता. म्युच्युअल फंडमध्ये रिस्क तर आहेच पण योग्य माहिती घेवून तुम्ही या पर्यायाचा विचार करु शकता. गुंतवणूक करणारे तज्ज्ञ चांगला परतावा कमविण्यासाठी नियमित गुंतवणुक म्हणून SIP ला प्राधान्य देत असतात. आपणही ही गुंतवणूक करू शकतो. 

कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड (Canara Robeco Small Cap Fund):

▪️ 3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP

▪️ किमान SIP: 1,000 रुपये

▪️ एकूण परतावा : 6.84 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 46.52 टक्के

▪️ मालमत्ता: 3,074 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण: 01220 टक्के (034%)

कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड (Canara Robeco Small Cap Fund):

▪️ 3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP

▪️ किमान SIP: 1,000 रुपये

▪️ एकूण परतावा : 6.84 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 46.52 टक्के

▪️ मालमत्ता: 3,074 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण: 01220 टक्के (034%)

पीजीआयएम इंडिया मिडकॅप संधी निधी (PGIM India Midcap Opportunities Fund):

▪️ 3 वर्षात 10 हजार रुपये मासिक SIP

▪️ किमान SIP मर्यादा : 1,000 रुपये

▪️ एकूण परतावा : 6.49 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 42.34 टक्के

▪️ मालमत्ता मूल्य : 6,023 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण : 01220 टक्के (0.24%)

क्वांट टॅक्स योजना (Quant Tax Plan):

▪️ 3 वर्षात 10 हजार रुपये रुपये मासिक SIP

▪️ किमान SIP: 500 रुपये

▪️ एकूण परतावा : 6.74 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 45.46 टक्के

▪️ मालमत्ता मूल्य : 1,584 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण: 0.22 टक्के (31 जुलै 2022)

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Quant Infrastructure Fund):

▪️ 3 वर्षांमध्ये 10 हजार रुपये मासिक SIP गुंतवणूक

▪️ किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 1,000 रुपये

▪️ एकूण परतावा : 7.29 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 51.74 टक्के

▪️ मालमत्ता: 621 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण: 0.22 टक्के (31 जुलै 2022)

क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Quant Infrastructure Fund):

▪️ 3 वर्षांमध्ये 10 हजार रुपये मासिक SIP गुंतवणूक

▪️ किमान SIP गुंतवणूक मर्यादा : 1,000 रुपये

▪️ एकूण परतावा : 7.29 लाख रुपये

▪️ वार्षिक सरासरी परतावा : 51.74 टक्के

▪️ मालमत्ता: 621 कोटी (31 जुलै 2022)

▪️ फंडाचे खर्चाचे प्रमाण: 0.22 टक्के (31 जुलै 2022)

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.