लवकरच स्मार्टफोन फोन बंद होणार !

स्मार्टफोनविषयी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स मोठी भविष्यवाणी केलेली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की पुढली ८ वर्षात स्मार्टफोन कुठेच दिसणार नाही. स्मार्टफोनच्या जागी एक इलेक्ट्रॉनिक टॅटू वापरला जाईल. हा इलेक्ट्रॉनिक टॅटू म्हणजे छोट्या साईजची चीप असले ज्याला व्यक्तीच्या शरीरात फीट करता येईल.
बिल गेट्सच्या म्हणण्यानुसार,देशभरात स्मार्टफोनमध्ये क्रांती पहायला मिळते आहे. पण येता ७ वर्षात स्मार्टफोन कुणीच खिशात वापरणार नाही. तसेच कुणाच्या हातात सुद्धा स्मार्टफोन दिसणार नाहीत. तर स्मार्टफोन हे आपल्या शरीरात इंटिग्रेट केले जावू शकतील. म्हणजेच स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक टॅटूजच्या रुपात बदलले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक टॅटूज एक छोटी साइजची चिप असेल. ज्याला व्यक्तीच्या शरीरात फिट केले जाईल.