
Gold Silver Rate Today 19 February 2025:
Gold Silver Rate Today 19 February 2025: या आठवाड्याच्या दोनच दिवसात सोन्याने मोठा विक्रम नोंदवला. दोन दिवसात चमकदार कामगिरी केली. तर चांदी या दोन दिवसात नरमली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या.
गेल्या दोन दिवसात सोन्याने 1200 रुपयाची उसळी घेतली. तर 700 रुपयांनी धातु स्वस्त झाला. तर या आठवाड्यात सोमवारी सोने 550 रुपयांनी तर मंगळवारी 330 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनूसार, आता 22 कॅरेट सोने 79,850 रुपेये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,100 रुपेये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा एक लाखावर मुक्काम
5 फेब्रुवारी रोजी 1000 रुपयांनी तर 14 फेब्रुवारी रोजी तितकीच वाढ चांदीच्या किंमतीत झाली होती. गुडरिटर्न्सनूसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,500 रुपेये इतका आहे.
How to Check Gold & Silver Rates from Home?
Gold आणि Silver च्या Live Rates तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. Indian Bullion and Jewellers Association (IBJA) हे दर जाहीर करत असते. Rates जाणून घेण्यासाठी 8955664433 या नंबरवर Missed Call द्या आणि सर्व कॅरेटचे लेटेस्ट Rates मिळवा.