Instagram Reels आता सहज करता येईल डाउनलोड, फॉलो करा या स्टेप्स

Instagram वरील Reels हे फिचर खूप लोकप्रिय झालं असून  लाखो युजर्स या फिचरच्या माध्यमातून आपले Short Video तयार करुन social media वर शेअर करतायेत.

दुसऱ्या बाजूला Reels Video सुद्धा प्रचंड पाहिले जातात. अशातच काही Reels तुम्हाला आवडतात पण ते Save करु शकत नसल्याने पंचायत होते. याच संदर्भातील आम्ही सोप्पी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही Instagram वरील Reels Video Download करु शकतात. 

Android Users ने अशा पद्धतीने डाऊनलोड करा रिल्स

सर्वात प्रथम गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Video Downloader for Instagram अॅप डाऊनलोड करा.

App सुरु केल्यानंतर आयडी सेटअप करा

Instagram App मध्ये जाऊन जी  Reels निवडा ती तुम्हाला Download करायची आहे.असे केल्यानंतर तीन डॉट आयकॉन वर टॅप करुन Link Copy करा

Video Downloader for Instagram App सुरु करुन कॉपी केलेली URL आपोआप पेस्ट होईल.

आता Phone गॅलरीत गेलात तेथे तुम्हाला Reels डाऊनलोड झालेले दिसून येईल.

iPhone Users ने अशा पद्धतीने डाऊनलोड करा रिल्स

सर्वात प्रथम app store वर जाऊन InSaver for Instagram अॅप डाऊनलोड करा.

App सुरु केल्यानंतर आयडी सेटअप करा

Instagram App मध्ये जाऊन रिल्स निवडा जी तुम्हाला डाऊनलोड करायची आहे.असे केल्यानंतर तीन डॉट आयकॉनवर टॅप करुन लिंक कॉपी करा.

InSaver for Instagram अॅप सुरु करुन तुम्ही कॉपी केलेली URL आपोआप पेस्ट होईल. आता फोनच्या गॅलरीमध्ये जाऊन तेथे तुम्हाला रिल्स डाऊनलोड झालेले दिसून येईल.

वरील दिलेल्या काही सोप्प्या ट्रिक्स वापरुन तुम्ही इंन्स्टाग्रामवरील रिल्स डाऊनलोड करु शकता. तसेच इंन्स्टाग्रामवर सध्या विविध फिचर्सचा वापर करुन ही तुमचे अकाउंटचा आलेख वाढवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.