
India's Desi Cannon sits in the mind of Superpower America, big deal Final!
आतापर्यंत अमेरिका वेगवेगळ्या देशांकडून Advanced Defence Equipment विकत घेत होती, पण आता पहिल्यांदाच Made in India Cannon खरेदी करणार आहे. AM General Motors, जी अमेरिकेची मोठी Defence Manufacturing Company आहे, तिने भारताच्या Bharat Forge च्या Kalyani Strategic Systems Limited (KSSL) सोबत हा ऐतिहासिक करार केला आहे. IDEX 2025 Defence Exhibition मध्ये हा करार साकारला गेला आणि यामुळे भारताच्या Defence Sector साठी हा मोठा टप्पा ठरला आहे.
America ला भुरळ घालणारी Indian Artillery
कधीकाळी भारत हा संरक्षण क्षेत्रात इतर देशांवर अवलंबून होता, पण आता परिस्थिती बदलली आहे. याआधी भारताने BrahMos Missile चा Export Philippines ला केला होता आणि आता America सुद्धा Indian-Made Advanced Tofe विकत घेत आहे.
105mm आणि 155mm कॅलिबर तोफा अमेरिकन कंपनीकडे जाणार
या करारामुळे KSSL कंपनी AM General ला 105MS आणि 155MS Caliber Mounted, Towed आणि Ultra-Light Gun Systems ची सप्लाय करणार आहे. Kalyani Group हा Indigenous Artillery Systems, Off-Road Protected Mobility Solutions आणि High-Tech Defence Equipment च्या डिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये आघाडीवर आहे.
Bharat Forge च्या तोफा का आहेत खास?
भारत फोर्जच्या तोफा पूर्णतः Electric Drive System वर आधारित आहेत, त्यामुळे त्या जास्त Reliable, Powerful आणि Deadly बनतात. त्यांचा Maintenance Cost देखील खूप कमी आहे. या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होणार आहे.
Bharat Forge चे अध्यक्ष Baba Kalyani यांचे मत
या करारानंतर Bharat Forge चे अध्यक्ष आणि MD Baba Kalyani म्हणाले, “या डीलमुळे भारताच्या तांत्रिक क्षमतांना जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. भारत हा Global Defence Manufacturing Leader बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.”
भारतीय संरक्षण क्षेत्राचा नवा अध्याय!
पूर्वी भारत हा Defence Equipment Importer होता, पण आता तो Major Defence Exporter बनण्याच्या मार्गावर आहे. Indian Defence Industry ने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. America-Bharat Forge Agreement मुळे भारताच्या Defence Power ला एक नवी ओळख मिळाली आहे.