
Jaya Bachchan Rajya Sabha Speech
Jaya Bachchan Rajya Sabha Speech: समाजवादी पक्षाच्या खासदार आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री Jaya Bachchan पुन्हा एकदा राज्यसभेत संतापल्या. त्यांनी Entertainment Industry साठी अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद नसल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका केली.
Bollywood Industry हा देशातील सर्वाधिक कर भरणारा उद्योग असूनही त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यावर BJP MP ने आक्षेप घेतला असता, Jaya Bachchan संतापल्या आणि त्यांनी थेट त्या खासदारावर ताशेरे ओढले. “मी किती Tax भरते हे तुम्हाला माहित आहे का?” असा प्रतिप्रश्न करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Rajya Sabha Viral Video: Jaya Bachchan Speech चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.