
Kiara Sidharth Baby News : Sweet news about Kiara-Siddharth
Kiara Sidharth Pregnancy Update : Bollywood चं most loved couple, Kiara Advani आणि Sidharth Malhotra यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे. Social media वर त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत pregnancy ची घोषणा केली आहे. त्यांच्या या गोड अपडेटनं चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Kiara-Sidharth कडून खास फोटो शेअर Bollywood मधील क्युट कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किआरा आणि सिद्धार्थने Instagram वर एक adorable photo पोस्ट केली आहे. या फोटोमध्ये दोघांनी हातांची ओंजळ करत, त्यात छोटेसे लोकरीचे बूट ठेवले आहेत. यासोबतच त्यांनी “The greatest gift of our lives Coming soon” असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहते, सेलिब्रिटी आणि मित्रमंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
2023 मध्ये किआरा आणि सिद्धार्थ यांनी धूमधडाक्यात लग्न केलं होतं. 7 फेब्रुवारीला राजस्थानमधील शाही विवाहसोहळ्यामुळे हे दोघं चर्चेत होते. आता लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी ही गोड बातमी शेअर करत त्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार असल्याचं सांगितलं आहे.
Kiara Advani Sidharth Malhotra Parenthood Journey Bollywood मध्ये अनेक सेलिब्रिटी कपल्सनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे आणि आता Kiara-Sidharth सुद्धा त्या यादीत सामील झाले आहेत. त्यांच्या या गोड अपडेटनंतर चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दोघांचं couple goal म्हणून कौतुक केलं जात आहे. Kiara आणि Sidharth ने कोणताही मोठा भव्य announcement न करता, साध्या पण खास पद्धतीने ही बातमी शेअर केली आहे.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव Kiara आणि Sidharth च्या पोस्टवर लाखो लाईक्स आणि comments येत आहेत. अनेकांनी “बेबीजला एक बेबी होणार आहे”, “बेस्ट पॅरेंट्स बनणार आहात”, “फ्रायडे स्पेशल न्यूज”, “थू थू नजर न लागो” अशा हटके कमेंट्स केल्या आहेत. Bollywood मधील अनेक दिग्गज कलाकार आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी सुद्धा या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
लवकरच दोघंही आई-बाबा होणार असून त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना खूप शुभेच्छा!