मलायकाचा बोल्ड अवतार, चोळी पाहून सगळ्यांची बोलती बंद

Malaika Arora Photos: मलायका अरोराचे असे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक अवतारात तिच्या बोल्डनेसने सर्वांचे होश उडवत आहे. तिच्या चोळीतील कट सगळ्यांना पुन्हा पुन्हा पाहण्यास भाग पाडत होता. पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान करून हसीना रॅम्पवर पोहोचली, तिथे तिचा लूक पाहतच सर्वजण खिळले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.