Flipkart Big Billion Days Sale 2022 : अरे व्वा! iPhone 13 फक्त 35,000 मध्ये उपलब्ध, कुठे मिळतेय ऑफर जाणून घ्या

फ्लिपकार्टवरचा Big Billion Days सेल तुम्हाला माहितच असेल. या सेलमध्ये मिळणाऱ्य़ा ऑफरमुळे सगळेजण याची आतुरतेने वाट पाहत असतात. लवकरच हा सेल सुरु होणार आहे आणि तुम्हाला बऱ्याच ऑफर आणि सूट मिळत आहेत.

फ्लिपकार्टवरचा Big Billion Days सेलमध्ये iPhone 13 वर चांगली सूट मिळणार आहे.गेल्या वर्षी Apple iPhone 13 Pro (Apple iPhone 13 Pro) आणि Mini सोबत 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Apple iPhone 13 च्या 256GB आणि 512GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आता अनुक्रमे 79,900 आणि 99,900 रुपये आहे.

तुमच्या जुन्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट 17,000 रुपयांची सूटही देणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्ट Big Billion Days Sale 2022 दरम्यान उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर एकत्र केल्या, तर तुम्हाला Apple iPhone 13 Rs 35,000 पेक्षा कमी किंमतीत मिळू शकेल.

बिग बिलियन डेज सेल 2022 दरम्यान नो कॉस्ट ईएमआय आणि स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात नाईट मोडसह 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. कंपनीचा दावा आहे की iPhone 13 17 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक देते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.