
BGMI 3.7 update to launch soon! New features and possible release date
BGMI (Battlegrounds Mobile India) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे! PUBG Mobile ला नुकताच 3.7 अप्डेट मिळाला असून त्यातील बहुतेच फीचर्स BGMI मध्ये ही लवकरच पाहिला मिळेल. नव्या अप्डेटमध्ये नवीन Rondo नावाचा 8×8 मॅप, नवीन शस्त्रास्त्रे, गेमप्ले सुधारणा आणि बरेच कायी सामविश्य असेल.
BGMI 3.7 अप्डेटची संभाव्य रिलीझ तारीख
BGMI 3.7 अप्डेट मार्च महिन्याच्या शेवट्याच्या आठवड्यात येण्याची शक्याता आहे. अफवांनुसार, हा अप्डेट 17 मार्च 2025 च्या आसपास रिलीझ होऊ शक्याता आहे. PUBG Mobile ला 3.7 अप्डेट मिळाल्यानंतर साधारण 10 दिवसानी BGMI अप्डेट येतो, महुनून हा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, Krafton ने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
BGMI 3.7 अप्डेटमध्ये काय नवीन असेल?
✅ नवीन Rondo मॅप: हा 8×8 किमी आकाराचा मोठा मॅप असेल, ज्यामध्ये विस्तृत लॅंडस्केप्स, भरपूर्ण लूट आणि लॉन्ग-रेंज बॅटलसाठी उत्तम ठिकाणे असतील.
✅ गेमप्ले सुधारणा: नवीन मोड्स आणि ग्राफिक्स सुधारणा येण्याची शक्याता आहे.
BGMI गेमर्ससाठी हा अप्डेट खूप रोमांचक ठरणार आहे.
