
Special Women's Day gift for beloved sisters! ₹1500 deposited in the account, did you check?
Women’s Day निमित्ताने मोठी खुशखबर!
मुख्यमंत्री Mazi Ladki Bahin Yojna अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ₹1500 जमा होण्यास सुरुवात झाली आहे. Maharashtra Government कडून महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी ही मदत दिली जाते.
तुमचे पैसे आले का? लगेच चेक करा!
✔ Mobile Banking / Net Banking चेक करा
✔ SMS Notification पाहा
✔ बँकेत जाऊन Account Balance अपडेट करा
अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असून, उर्वरित लाभार्थींनाही लवकरच ही रक्कम मिळेल.
🔹 फेब्रुवारी महिन्याचे पैसे आता मिळत आहेत, तुमच्या खात्यात जमा झाले की नाही हे लगेच तपासा!