‘स्मार्टवॉच’ घेताय मग हे वाचाच !

जर तुम्हाला नवीन स्मार्टवॉच घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी Amazfit, Noise, Samsung, Apple watches चा नक्कीच विचार करू शकता.

Realme TechLife Watch R100

याची किंमत ३,९९९ रुपये आहे. रंगीत टच डिस्प्ले १.३२ इंचाचा आणि ४५० nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. हे घड्याळ १०० + स्टायलिश वॉच फेसेसना सपोर्ट करते.

Noise Colorfit Pro 3

किंमत ३,९९९ रुपये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 देण्यात आला आहे.यात पॉली कार्बोनेट शेल आहे. यात १४ स्पोर्ट्स मोड आहेत. सेन्सर्सबद्दल बोलायचे झाल्यास, एक्सेलेरोमीटर सेन्सर, २४×७ हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, Breathing मोड, कॅलरी बर्न, स्लीप मॉनिटर, महिला आरोग्य ट्रॅकिंग आणि रिमाइंडरसह स्लीप ट्रॅकिंग, REM स्लीप आहे

Fossil Gen 5
किंमत १४,९९५ रुपये आहे. यात Google वेअर ओएस देण्यात आले आहे. आयफोन आणि अँड्रॉइड फोनवरूनही हे स्मार्टवॉचचं काम चालू शकतं. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, ते Android OS 6.0+ आणि iOS 10.0+ वर काम करते. यात हार्ट रेट आणि क्रियाकलाप ट्रॅकिंग आहे. यात बिल्ट जीपीएस देण्यात आले आहे. जर तुम्ही पोहायला गेलात तर हे स्विमप्रूफ डिझाइन 3ATM सह येते. यात ८ GB ची इंटरनल मेमरी आणि १ GB रॅमची क्षमता आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 4.2 LE, GPS, NFC, WiFi आहे

Amazfit GTR 2e
किंमत ८९९९ रुपये आहे. या घड्याळात स्पोर्ट मोड ट्रॅकिंग, अ‍ॅक्टिव्हिटी आणि सखोल स्लीप मॉनिटरिंग देण्यात आले आहे. Huami चे स्वयं-विकसित बायोट्रॅकर, 2 PPG बायोलॉजिकल डेटा सेन्सर, एक्सीलरोमीटर, जायरोस्कोप सेन्सर, जिओमॅग्नेटिक सेन्सर, एअर प्रेशर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.